Sanjay Raut: राऊतांनी ट्वीट केलेल्या 'त्या' फोटोवरून महाराष्ट्रात चर्चांना उधाण

संजय राऊतांनी ट्विटरवर एक फोटो ट्विट करुन खळबळ उडवून दिला आहे. मकाऊच्या कसिनोमध्ये जुगार खेळणारा व्यक्ती कोण असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
Published by  :
Team Lokshahi

संजय राऊतांनी ट्विटरवर एक फोटो ट्विट करुन खळबळ उडवून दिला आहे. मकाऊच्या कसिनोमध्ये जुगार खेळणारा व्यक्ती कोण असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र पेटलेला असताना मकाऊत जुगार खेळणारे महाशय कोण असा सवालही त्यांनी व्यक्त केला आहे. हा फोटो त्यांनी भाजप महाराष्ट्र, अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीसांना टॅग केलाय. तो फोटो कुणाचा यावरुन चर्चा सुरु झाले आहेत. तो फोटो कुणाचा आणि ती व्यक्ती कोण अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,

महाराष्ट्र पेटलेला आहे... आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा...ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है...

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com