Borivali: बोरीवलीत कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे इमारतीची भिंत कोसळली

बोरीवलीत कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे इमारतीची भिंत कोसळली आहे. घटनेमध्ये 2 जण जखमी झाले आहेत. दोघांना रुगणालयात दाखल केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

बोरीवलीत कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे इमारतीची भिंत कोसळली आहे. घटनेमध्ये 2 जण जखमी झाले आहेत. दोघांना रुगणालयात दाखल केलं आहे. इमारतीची भिंत रस्त्यावर पडून दोन रिक्षा दबल्या गेल्या. महिंद्रा एंड महिंद्रा कॉलनीमध्ये तोडक कारवाई सुरू असताना ही भिंत कोसळली आहे. बोरिवली पूर्वतील शांतीवन भागातील मधील ही घटना आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com