Ganesh Utsav 2023 : गणेश मिरवणुकीच्या रस्त्यातील 'हे' 11 पूल धोकादायक

मुंबईत बाप्पांच्या आमगनासाठी सज्ज असलेल्या गणेशभक्तांची वाट बिकट असल्याची धक्कादायक वस्तूस्थिती समोर आली आहे.
Published by  :
Team Lokshahi

मुंबईत बाप्पांच्या आमगनासाठी सज्ज असलेल्या गणेशभक्तांची वाट बिकट असल्याची धक्कादायक वस्तूस्थिती समोर आली आहे. गणेश मिरवणुकीच्या रस्त्यातील तब्बल 11 पूल धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. मिरवणुकांवेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. शिवाय महापालिकेनेही अशा धोकादायक पुलांची यादी जाहीर केली असून या पुलांवर मिरवणुकांवेळी जास्त वेळ थांबू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com