व्हिडिओ
Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांकडून तिसऱ्या आघाडीचे संकेत ? काय म्हणाले पाहा...
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. याबाबतच त्यांनी एक सूचक वक्तव्य केल आहे. राजू शेट्टींसोबत भेट झालीय, समजोता झाल्यास पाहू असं ते म्हणाले आहेत. ओबीसींसह विविध संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढणार असल्याच त्यांनी सांगितलं आहेत. तसच देशातील आदिवासी समूहाने एकत्र लढलं पाहिजे अस देखिल म्हणाले.