Ambadas Danve on EVM Machine Theft Case: ईव्हीएम चोरीप्रकरणी तीन अधिकारी निलंबित, दानवे म्हणाले...

ईव्हीएम चोरीप्रकरणी 4 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. ईव्हीएम चोरीप्रकरणी तीन अधिकारी निलंबित करण्यात आले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ईव्हीएम चोरीप्रकरणी 4 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. ईव्हीएम चोरीप्रकरणी तीन अधिकारी निलंबित करण्यात आले आहे. सासवडमधून ईव्हीएम मशीन चोरीला गेली होती. सासवड तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून मशीन पळवली होती. 4 चोरट्यांनी ईव्हीएम डेमो मशीन पळवली होती. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. वर्षा खत्री, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांना निलंबित करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com