Pune Ajit pawar : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा, बैठका घेत आहेत अजितदादा; नेमकं चाललंय काय?

याचसंदर्भात सर्व गणेश मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
Published by  :
Team Lokshahi

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. याचसंदर्भात सर्व गणेश मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. आज सकाळी ११ वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री कोण असं प्रश्न उपस्थित होतोय. पुण्याचे पालकमंत्री जरी चंद्रकांत पाटील असले तरी अजित पवारांच्या बैठकांचं सत्र सुरुच आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com