व्हिडिओ
कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना येण्यास परवानगी; जिल्हा प्रशासनाकडून नियम आणि अटी लागू
पर्यटकांना नियम आणि अटी घालून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी
सतेज औंधकर, कोल्हापूर
थोडक्यात
कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना येण्यास परवानगी
पर्यटकांना नियम आणि अटी घालून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी
31 जानेवारीपर्यत सकाळी 10 ते सं. 5 पर्यत गडावर जाता येणार
कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना येण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पर्यटकांना नियम आणि अटी घालून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.
31 जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विशाळगडावर जाता येणार असून पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना विशाळगडावर सोडण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. विशाळगड पर्यटकांसाठी तब्बल 5 महिन्यानंतर खुला करण्यात येणार आहे.