व्हिडिओ
CM मला तुमच्याशी बोलायचंय : ट्रॅफिक जॅमच्या विळख्यातून मुक्ती कधी?
राज्यातील शहरं ट्रॅफिक जॅमच्या विळख्यात
राज्यातील शहरं ट्रॅफिक जॅमच्या विळख्यात. या ट्रॅफिकजॅमच्या समस्येमुळे सोसावा लागतोय सामान्य नागरिक, नोकरदारांना त्रास, कधी मिळणार शहरांना ट्रॅफिकमधून मुक्ती?