व्हिडिओ
Maratha Aarakshan : कळंब- ढोकी महामार्गाची वाहतूक खाेळंबली, मराठा आंदाेलकांनी रस्त्यावर पेटवले टायर
मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. आज (शनिवार) आंदाेलकांनी कळंब - ढोकी महामार्गावर (kalamb dhoki highway) रास्ता रोको केला.