व्हिडिओ
Kashedi Tunnel : कशेडी बोगद्यातून पुन्हा वाहतूक सुरु
गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता वाहतूक सुरु करण्यात आली
कशेडी बोगद्यातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. गर्डर टाकण्याचे काम सुरु असल्याने कशेडी बोगद्यातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.
आता कशेडी बोगद्यातून पुन्हा वाहतूक सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना दिलासा मिळतो आहे.