Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरच्या पोलीस अधिकाऱ्याची बदली; कंपन्यांची तपासणी करण्यात चालढकल

संभाजीनगरच्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झालेली आहे.

संभाजीनगरच्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झालेली आहे. बंद कंपन्यांचा अहवाल देण्यात चालढकलपणा करण्यात आला आहे. ड्रग्जचा कारखाना उघड झाल्यानंतर तपासणीचे आदेश देण्यात आले होते. कंपन्यांची तपासणी करण्यात चालढकल केल्यामुळे एपीआय निलेश केळे यांची कंट्रोल रुमला बदली करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com