Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Team Lokshahi

भारत जोडो यात्रेत तुषार गांधी यांनी लावली हजेरी

भारत जोडो यात्रेत आज महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधींनी हजेरी

महाराष्ट्रात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वात भारत जोडो यात्रा सुरु आहे. परंतु, या भारत जोडो यात्रेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या भारत जोडो यात्रेला राज्यातील कॉंग्रेसच्या सर्व जवळील राजकीय लोकांनी भेट दिली आहे. अशातच या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा सुरु असताना, याच भारत जोडो यात्रेत आज महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी हजेरी लावली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com