ललित पाटील प्रकरणात दोन पोलीस बडतर्फ

ललित पाटील प्रकरणात दोन पोलीस बडतर्फ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ललित पाटील प्रकरणात दोन पोलीस बडतर्फ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आदेश शिवणकर आणि पिरप्पा दत्तू बनसोडे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ससूनमध्ये ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

डग्जमाफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातू गेल्या वर्षी पळून गेला होता या पोलीस कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला होता. ललितला पळून जाण्याची संधी देऊन कामात हलगर्जीपणा केल्यामुळे या दोघांना अप्पर पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांनी निलंबित केलं असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com