मराठा समाजाची सहनशीलता पाहू नका; उदयनराजे भोसलेंचा इशारा

मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यावर राज्यामध्ये विविध स्तरावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

जालना : अंतरवाली सराटा या गावामध्ये मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यावर राज्यामध्ये विविध स्तरावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी आंदोलन स्थळी भेट देत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी उदयनराजेंनी मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशाराच सरकारला दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com