Udayanraje Bhosale :मनोज जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजे बोलले,... घोंगडं भिजत ठेवलं तर ते वास मारतंच

जास्त दिवस घोंगड भिजत ठेवलं तर वास मारतोच. मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर. मराठा आरक्षणावरून उदयनराजे चांगले चिडले आहे.
Published by :
Team Lokshahi

जास्त दिवस घोंगड भिजत ठेवलं तर वास मारतोच. मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर. मराठा आरक्षणावरून उदयनराजे चांगले चिडले आहे. जास्त दिवस दुर्लक्ष केलं तर चीड येणारच, असं उदयनराजे पुण्यातून म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. सरकार अजूनही मराठा आरक्षणावर तोडगा काढू शकले नाही. त्याच मुद्द्यावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com