Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर; एकाच दिवशी चार 'सभा'

उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत. ते आज गंगापूर, वैजापूरमधील जनतेशी संवाद साधणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत. ते आज गंगापूर, वैजापूरमधील जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे यांचे सकाळी 10 वाजता विमानाने संभाजीनगर शहरात आगमन केलं. दुपारी 12 वाजता गंगापूर येथे जनतेशी संवाद साधले आहे, त्यानंतर दुपारी 2 वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद साधला आहे, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कन्नड येथे संवाद साधणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य विधानसभेतील एकत्रित संवाद सभेस ते मार्गदर्शन करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com