व्हिडिओ
Fake Universities: यूजीसीने जाहीर केली बोगस विद्यापीठांची यादी
देशातील १६ विद्यापीठं बोगस म्हणून जाहीर केले. बोगस विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचे समावेश होते.
देशातील १६ विद्यापीठं बोगस म्हणून जाहीर केले. बोगस विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचे समावेश होते. नागपूरातील राजा अरेबिक युनिव्हर्सिटी बोगस असल्याच जाहीर केलं आहे. या बोगस विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन UGC कडून करण्यात आलेलं आहे.