Amit Thackeray: अमित ठाकरेंच्या नेत्वृवात पुणे विद्यापीठावर धडकणार मोर्चा

अमित ठाकरेंच्या नेत्वृवात पुणे विद्यापीठावर मोर्चा धडकणार आहे.

अमित ठाकरेंच्या नेत्वृवात पुणे विद्यापीठावर मोर्चा धडकणार आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्र प्रकरण तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मनसे मोर्चा काढण्यात येणार आहे. 23 फेब्रुवारीला मनसेकडून या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातून हजारो मनसैनिक मोर्च्यात सहभागी होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com