व्हिडिओ
Amit Shah : Supriya Sule : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सुप्रिया सुळेंना फोन; कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला असल्याची माहिती मिळत आहे.
( Amit Shah ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला असल्याची माहिती मिळत आहे. सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.