Jalgaon: भाजपने तिकीट नाकारल्याने उन्मेष पाटील नाराज

उन्मेष पाटील उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

जळगाव भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगताना दिसतंय. उन्मेष पाटील उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील, खासदार संजय राऊत, अनिल देसाई मातोश्रीवर असताना हा पक्ष प्रवेश होईल. उन्मेष पाटील भाजपचे खासदार आहेत. भाजपने तिकीट नाकारल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याच कळतंय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com