Admin
व्हिडिओ
VIDEO : राहुल गांधींनी ट्रकने प्रवास करत जाणून घेतल्या चालकांच्या समस्या
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी राहुल गांधींचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी राहुल गांधींचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी ट्रकने प्रवास केला. अंबाला ते चंदीगढ या भागात त्यांनी ट्रक प्रवास केला.
राहुल गांधी यांनी अंबाला या ठिकाणाहून ट्रकने प्रवास सुरुवात केली आणि चालकांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. हा व्हिडिओ अनेकजण शेअर करत आहेत.