Congress
CongressTeam Lokshahi

Video: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची हजेरी

रघुराम राजन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान चालताना दिसत आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा आता राजस्थानात पोहोचली आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे आज सकाळी राहुल गांधी यांच्यासोबत राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या भदोती येथे भारत जोडो यात्रेत सामील झाल्याने काँग्रेसला पाठिंबा दिला. हा व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रघुराम राजन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान चालताना दिसत असून ते त्यांच्यासोबत चर्चाही करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com