Vijay Wadettiwar : काँग्रेसने विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले ; विधानसभेची रणनीती लवकरच ठरणार

काँग्रेसने विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले गेले आहेत. तसेच उमेदवारी हवी असल्यास 20 हजार रुपये पक्ष निधी भरावा लागणार आहे. तर 10 ऑगस्टपर्यंत हे उमेदवारी अर्ज मागवलेले आहेत.
Published by :
Team Lokshahi

काँग्रेसने विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले गेले आहेत. तसेच उमेदवारी हवी असल्यास 20 हजार रुपये पक्ष निधी भरावा लागणार आहे. तर 10 ऑगस्टपर्यंत हे उमेदवारी अर्ज मागवलेले आहेत. उमेदवारी मिळाली नाही तरी रक्कम परत मिळणार नाही अशी माहिती देखील समोर आली आहे. तसेच विधानसभा निवडणूकीची रणनीती 12 जुलै रोजी ठरणार आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com