व्हिडिओ
Wardha Guardian Minister: वर्ध्यात पालकमंत्री पदासाठी डॉ. पंकज भोयर यांचा मार्ग मोकळा
वर्ध्यात पालकमंत्री पदासाठी डॉ. पंकज भोयर यांना मार्ग मोकळा, महायुती सरकारमध्ये वर्ध्याचे आमदार भोयर यांची वर्णी लागणार.
वर्ध्याचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची वर्णी लागणार असं दिसून येत आहे. सध्या राज्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच दिसून असताना मात्र वर्ध्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच दिसून येत नाही.
महायुती सरकारमध्ये जिल्ह्याच्या मंत्री तोच जिल्ह्याचा पालकमंत्री फारमुल्यामध्ये भोयर यांची वर्णी लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे. डॉ पंकज भोयर 2वर्ध्याचे आमदार आहेत महायुती सरकार मध्ये ते राज्यमंत्री आहे.