व्हिडिओ
Washim : सोयाबीनच्या भावासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
सोयाबीनला किमान आठ हजार रूपये भाव मिळावा यासाठी वाशिमच्या रिसोड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सोयाबीन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
सोयाबीनला किमान आठ हजार रूपये भाव मिळावा यासाठी वाशिमच्या रिसोड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सोयाबीन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारचे लोक टीव्हीवर येऊन वेगवेगळ्या कारणाने बोंबाबोंब करतात, मात्र शेतमालाच्या भावाबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी सरकारच्या नावाने आंदोलन केलं.