Video: धावत्या रेल्वेखाली पडला अन्... पाहा चित्तथरारक CCTV Footage!

रेल्वेखाली पडणाऱ्या इसमाला RPF च्या जवानानं वाचवलं

पुणे रेल्वे स्थानकाच्या CCTV Footage मधून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक प्रवासी चालत्या रेल्वेमधून उतरण्याच्या प्रयत्नात असलेला प्रवासी तोल गेल्यानं रेल्वेखाली जात असतानाच RPF चे जवान एस के शर्मा, प्रफुल्ल खर्चे, आर के सोनकर यांनी प्रसांगावधान दाखवत त्या इसमाचे प्राण वाचवले आहेत.

Related Stories

No stories found.
Lokshahi
www.lokshahi.com