Wester Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवर उद्या 10 तासांचा विशेष ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर उद्या 10 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव ते कांदिवली सहाव्या मार्गिकेसाठी हा ब्लॉक असून उद्या रात्री 12 वाजल्यापासून हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
Team Lokshahi

पश्चिम रेल्वेवर उद्या 10 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव ते कांदिवली सहाव्या मार्गिकेसाठी हा ब्लॉक असून उद्या रात्री 12 वाजल्यापासून हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवलीच्या सहाव्या मार्गिकेचं काम सुरु असून या कामासाठी 7 सप्टेंबरपासून रात्री 12 वाजल्यापासून 8 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत हा 10 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन, धीम्या आणि जलद मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com