Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव?

कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा एक नवा डाव समोर येत आहे. शाहू महाराज छत्रपतींविरोधात समरजित घाटगे यांना मैदानात उतरवण्याच्या हालचालींना आता वेग येतोय.
Published by :
Team Lokshahi

कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा एक नवा डाव समोर येत आहे. शाहू महाराज छत्रपतींविरोधात समरजित घाटगे यांना मैदानात उतरवण्याच्या हालचालींना आता वेग येतोय.

भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. समरजित घाटगे यांच्या कडून मात्रा सगळ्या प्रकारावर मौन बाळगण्यात येत आहे. समरजित घाटगे यांनी उमेदवारी दिल्यास दोन्ही राज घराण्यात होणार काटे की टक्कर होऊ शकते. ऐन वेळी समरजित घाटगे यांचं नाव चर्चेत आल्याने कोल्हापूर लोकसभेबाबत उत्सुकता वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com