VIDEO : जेव्हा आजोबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नातवाला घेऊन किराणा दुकानात जातात..
Admin

VIDEO : जेव्हा आजोबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नातवाला घेऊन किराणा दुकानात जातात..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या किसननगरमध्ये होळीच्या निमित्ताने गेले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या किसननगरमध्ये होळीच्या निमित्ताने गेले होते. यावेळेस त्यांच्या सोबत त्यांचा नातू रुंद्राश देखिल होता. होळी दहन झाल्यानंतर रुंद्राशने आजोबांकडे दुकानात जाण्यासाठी हट्ट धरला.

त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दुकानात जाऊन त्यांनी नातवाला चेंडू घेऊन दिला. तेव्हा श्रीकांत शिंदेही त्या दुकानात पोहोचले. स्वतःच्या खिशातून पैसे काढून दुकानदाराला दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या नातवासह ठाण्यात होळीला पोहोचले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com