व्हिडिओ
Bacchu Kadu : राज्याच्या दिव्यांग विभागाला वाली कोण ?
राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाची भरती रखडल्याने दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.
राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाची भरती रखडल्याने दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. आमदार खासदार व अधिकाऱ्यांचे पगार 5 तारखेला होते दिव्यागांचे चार चार महिने होत नाही. ज्या सचिवाने दिव्यांगाची फाईल अडवली त्याने लगेच निर्णय घ्यावा. लगेच निर्णय नाही घेतला तर त्याला सोडणार नाही वेळ आली तर सचिवाच्या कानफटात मारू अशी ओबीसी मेळाव्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी नेत्यांना शुभेच्छा पण त्यांनी आतापर्यंत ओबीसीसाठी काय केलं ते सांगावं.