संजय राऊत यांच्यावर ED ची कारवाई का झाली?

Published by :
Team Lokshahi

गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध अखेर प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केल्या आहेत. पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही ED ने आरोप केलेल्या संजय राऊत यांच्याशी संबंधित कुप्रसिद्ध पत्रा चाळ घोटाळ्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com