रितेश देशमुख राजकारणात येणार का?

तुम्हाला माहित आहे का रितेश देशमुख यांची मुलं पॅपराजींना हात जोडून नमस्कार का करतात? रितेश देशमुख यांची राज ठाकरे आणि राहुल गांधीमध्ये कोणाला पसंती? विलासराव नेहमी दसऱ्याला का असायचे गावी? विलासरावांसोबत रितेश यांची काय बातचीत व्हायची.
Published by :
shweta walge

लोकशाही पॉडकास्टमध्ये अभिनेता रितेश देशमुख यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. यावेळी ते बॉलिवूड पासून ते राजकारणापर्यंत बोलताना दिसले. सोबतच कुटुबांतील दिवाळीच्या आठवणी, आजोबांच्या आठवणी, तसेच विलासरावांसोबत काय बातचीत व्हायची हे देखील त्यांनी सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com