Sanjay Shirsat On Seat Allocation : महायुतीचं जागावाटप आज ठरणार? संजय शिरसाटांची प्रतिक्रिया ऐका

महायुतीचं जागावाटप आज ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महायुतीचं जागावाटप आज ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३१-१३-०४ या फॉर्म्युल्यावर या बैटकीअंतर्गत शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह देखील वर्तवली जात आहेत. काही जागांवर अद्यापही तिढा कायम आहे.

या जागा आहेत त्याच जागेवर २० जागा या ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भांडण नव्हता. शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाईल. यामध्ये ज्या एक-दोन जागेचा भांडण वाटतं किंवा ज्या एक-दोन जागेचं ओढाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपार पर्यंत संपेल असे संजय शिरसाट म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com