Sandeep Deshpande on Loksabha Election : भाजप- मनसे युती होणार का? संदिप देशपांडेंची प्रतिक्रिया

भाजप आणि मनसे या दोन पक्षाच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली.
Published by :
Dhanshree Shintre

भाजप आणि मनसे या दोन पक्षाच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीसची भेट घेतल्याची माहिती समोर येते आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाली आहे. अनेक वेळा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर सुद्धा आले होते. त्यामुळे आता भाजप आणि मनसे या दोन पक्षाच्या युतीला सुरुवात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com