Yugendra Pawar: युगेंद्र पवारांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवलं? युगेंद्रंची प्रतिक्रिया

युगेंद्र पवारांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवल्याची माहिती समोर येत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

युगेंद्र पवारांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवल्याची माहिती समोर येत आहे. कुस्तीगीर संघटनेचे कोणतेही पत्र आलेलं नाही असं सांगण्यात आलं आहे. ही केवळ चर्चा आहे, यात सत्य असेलच असं नाही असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. युगेंद्र पवार ऑन कुस्तीगीर संघटना अध्यक्षपद राजीनाम्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यापर्यंत अजून काही कायदेशीर काहीही आलेलं नाही. ही केवळ चर्चा आहे, यात सत्य असेलच असं नाही. गेल्या तीन चार वर्षांपासून मी जबाबदारी घेतली आहे, पैलवान लोकांना दादांच्या माध्यमातून चांगली मदत करतो असं युगेंद्र पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com