Candidates Profile
Udaysingh Rajput Kannad Assembly constituency : संजना जाधव यांचं आव्हान
कन्नड विधानसभा मतदारसंघातील उदयसिंह राजपूत यांची दुसरी निवडणूक; शिवसेना UBT कडून उमेदवारी, संजना जाधव यांचं आव्हान
छ संभाजी नगर
उमेदवाराचं नाव - उदयसिंह राजपूत
मतदारसंघ - कन्नड
उमेदवाराची माहिती - (विभाग) - मराठवाडा
पक्षाचं नाव - शिवसेना UBT
समोर कोणाचं आव्हान, (प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार)- संजना जाधव
उमेदवाराची कितवी लढत - दुसरी संधी ( विद्यमान आमदार )
मतदारसंघातील आव्हानं
- लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागात मोठा परिणाम
- पक्षातील काही नेते आणि अंतर्गत राजकारण
- विरोधकांची मोठी ताकद
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स
- मतदारसंघात एक चांगली ओळख
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी सहानुभूती
- मतांचे विभाजन होण्याची शक्यता