उमेदवारांचे प्रोफाईल
Raju Shinde Aurangabad West Assembly constituency : संजय शिरसाठ यांच्या विरोधात रिंगणात
राजू शिंदे, संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना UBT उमेदवार. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे शिंदे, विद्यमान आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात. शहराच्या पाणी प्रश्नावर आणि विकास कामांवर भर देणारे.
छ संभाजी नगर
उमेदवाराचं नाव - राजू शिंदे
मतदारसंघ - संभाजीनगर पश्चिम
उमेदवाराची माहिती - (विभाग) - मराठवाडा
पक्षाचं नाव - शिवसेना UBT
समोर कोणाचं आव्हान, (प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार)- संजय शिरसाठ ( शिवसेना ) , रमेश गायकवाड
उमेदवाराची कितवी लढत - पहिली संधी ( भाजपमधून आयात केलेला उमेदवार )
मतदारसंघातील आव्हानं
- शिरसाट यांच्या विरोधात लढत असताना विकास कामांचा मुद्दा
- शहराला पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न
- विद्यमान आमदारांनी बरेचशे काम केलेले आहेत
- सतत आमदार असणाऱ्या उमेदवाराला पाडणे मोठे आव्हान
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी सहानुभूती
- पक्षातील नेतेच नाराज असल्याने विरोधात काम करतील.