Vidhansabha Election
MNS: 18 उमेदवारांसह मनसेची सातवी यादी जाहीर
विधानसभा निवडणुक तोंडावर येताच आता मनसे देखील ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहे. आत मनसेची सातवी यादी समोर आली आहे.
विधानसभा निवडणुक तोंडावर येताच आता मनसे देखील ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहे. मनसेच्या आतापर्यंत सहा यादी समोर आल्या त्यादरम्यान कालचं अमित ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आत मनसेची सातवी यादी समोर आली आहे. यामध्ये एकूण 18 उमेदवारांची नाव समोर आली आहे. त्यामध्ये वाशिममधून गजानन वैरागडे, बाळापूरमधून मंगेश गाडगे यांसह आणखी उमेदवारांची नावे या सादीत आली आहेत.
बाळापूर -मंगेश गाडगे
मु्त्रिजापूर -भिकाजी अवकर
वाशिम -गजानन वैरागडे
हिंगणघाट -सतीश चौधरी
उमरखेड -राजेंद्र नजरधने