Vidhansabha Election
NCP Sharad Pawar fourt Candidate List; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडू चौथी यादी जाहीर; सात उमेदवार रिंगणात
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; 7 उमेदवारांची घोषणा, सलील देशमुख काटोलमधून रिंगणात
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सलील देशमुख यांना काटोलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात पक्षाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जागी त्यांचे सुपुत्र सलील देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर आतापर्यंत शरद पवार पक्षाकडून 82 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथ्या यादीतील उमेदवार
1) माण - प्रभारक घार्गे
2) काटोल - सलिल देशमुख
3) वाई - अरुना देवी पिसाळ
4) दौंड - रमेश थोरात
5) पुसद - शरद मैंद
6) शिंदखेडा - संदीप बेनसे
7) खानापुर वैभव पाटील