Vidhansabha Election
Sandeep Naik NCP: संदीप नाईक यांचा भाजपला रामराम; राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
नवी मुंबईत भाजपला संदीप नाईक यांचा रामराम पाहायला मिळतो आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला
नवी मुंबईत भाजपला संदीप नाईक यांचा रामराम पाहायला मिळतो आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला असून भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच ते शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत ते आता शरद पवार राष्ट्रवादीमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. नुकतेचं त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे.