Vidhansabha Election
Eknath Shinde Shivsena: शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर
शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेकडून आजी माजी खासदार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेकडून आजी माजी खासदार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. यामध्ये मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्व येथून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच कुडाळ मालवण येथून निलेश राणे यांना संधी देण्यात आलेली आहे. त्याचसोबत चेंबूर येथून तुकाराम काते यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. दिंडोशी मधून संजय निरुपम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. वरळीतून मिलिंद देवरा यांच्या नावाचा घोषणा करण्यात आलेली आहे.