Shivsena UBT Star campenior : ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. स्टार प्रचारक यादीत 24 नावांचा समावेश आहे.
Published by :
Team Lokshahi

ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. स्टार प्रचारक यादीत 24 नावांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे स्टार प्रचारक आहेत. या यादीत युवासेनेच्या कार्यकर्णी सदस्यांचा देखील समावेश आहे.

अरविंद सावंत, भास्कर जाधव यांचा देखील या यादीत समावेश आहे. ठाकरेंच्या पक्षाच्या स्टार प्रचारक अनिल देसाई, विनायक राऊत, आदेश बांदेकर, अंबादास दानवे, नितीन बानगुडे पाटील, प्रियंका चतुर्वेदी, सचिन अहेर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेढणेकर, संजय जाधव, ज्योती ठाकरे यांचा देखील समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com