Vidhansabha Election
Vijay Wadettiwar On Congress Jahirnama: काँग्रेसचा जाहीरनामा 30 तारखेला प्रसिद्ध होणार
कॉंग्रेसचा जाहीरनामा 30 तारखेला प्रसिद्ध होणार आहे. राज्यातील जनतेला न्याय देणारा हा जाहीरनामा असेल असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितल आहे.
कॉंग्रेसचा जाहीरनामा 30 तारखेला प्रसिद्ध होणार आहे. राज्यातील जनतेला न्याय देणारा हा जाहीरनामा असेल असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितल आहे. तर "झुट बोलो दबा के खाओ" ही भाजपची भूमिका आहे असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे. 10 वर्षामध्ये देशाला लुटलं महाराष्ट्राला कर्ज बाजारी केलं असा आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच आमची स्किम येईल तेव्हा दातखिळी बसेल असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.