Aurangabad Shivsena Activists Fight
Marathwada
पाहा VIDEO: वरूण सरदेसाई यांच्या मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
सचिन बडे(औरंगाबाद): औरंगाबादमध्ये आज युवासेनेचे सचिव वरूण देसाई ह्यांचा मोळावा होता. दरम्यान, ह्या मेळाव्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी झाली आहे. शेकडो कार्यकर्त्यांमध्ये ह्यावेळी जबरदस्त हाणामारी झाली आहे. या हाणामारीचे कारण अजूनही अस्पष्टच आहे.