व्हायरल
Noida Viral Video : 15 महिन्यांच्या बाळाच्या जीवाचे हाल,आधी डोकं आपटले नंतर..., Video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
नोएडा: 15 महिन्यांच्या बाळावर डेकेअरमध्ये मारहाण, व्हिडिओ व्हायरल.
नोएडामधून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका डेकेअरमधील महिला कर्मचारी 15 महिन्यांच्या चिमुकल्याला मारहाण करत चावत असल्याचे पाहायला मिळाले आहे. चिमुकल्याला खाली पाडत असून त्याला जोराने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.