पोलीस अधिकाऱ्याचा मधुर आवाज ऐकून तुम्हीही व्हाल फॅन, पाहा व्हिडिओ

पोलीस अधिकाऱ्याचा मधुर आवाज ऐकून तुम्हीही व्हाल फॅन, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले काही व्हिडिओ आश्चर्यकारक आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले काही व्हिडिओ आश्चर्यकारक आहेत. सध्या रजत राठोड नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओही इंटरनेटवर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तो 'तू है तो मुझे फिर और क्या चाहिये' हे गाणे गाताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये खाकी वर्दीत एक पोलिस दिसत आहे. व्हिडिओमध्ये रजत विकी-साराच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातील 'तू है तो मुझे फिर और क्या चाहिये' हे ट्रेंडिंग गाणे गाताना दिसत आहे. लोकांना त्याचा आवाज ऐकायला इतका आवडला की त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आतापर्यंत 9 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com