AI Pics Team Lokshahi
वेब स्टोरीज
AI Pics ; कैप्टन मार्वल्सच्या लूकमध्ये कशा दिसतील बॉलिवूड अभिनेत्री?
कैप्टन मार्वल्सच्या लूकमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीची AI ने दाखवली झलक

katrina kaifinstagram
कैप्टन मार्वल्सच्या लूकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कटरीना कैफ अशी दिसते.

Deepika Padukoneinstagram
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पादुकोण कैप्टन मार्वल्सच्या लूकमध्ये खूप छान दिसत आहे.

Kangana Ranautinstagram
बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत तिच्या अभिनयासारखीच दमदार दिसत आहे.

Taapsee Pannuwithgokul
बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा AI लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

radhika aptewithgokul
राधिका आपटेचा AI लूक तुम्हाला कसा वाटला?

Rashmika Mandannainstagram
दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करते. तिचा हा AI लूक असा दिसतो.

Samantha Ruth Prabhuinstagram
साउथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथचा कैप्टन मार्वल्समध्ये लूक असा दाखवला आहे.

instagram
कैप्टन मार्वल्समध्ये नयनताराचा लूक असा दिसतो.