Ashadhi Ekadashi Special : मित्र-मैत्रीणी, नातेवाईकांना 'या' खास मेसेजने द्या शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Special : मित्र-मैत्रीणी, नातेवाईकांना 'या' खास मेसेजने द्या शुभेच्छा

वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोषाने वातावरण प्रसन्न होते. सावळ्या विठुरायाचे मनमोहक रुप सर्वच जण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अधीर असतात. या आषाढी एकादशीला सुंदर मेसेजेसने आपल्या हिंतचिंतकांना शुभेच्छा द्या.

पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला वारकरी पायी चालत येतात. हजारो वर्षांची ही परंपरा आजही अविरतपणे सुरु आहे. वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोषाने वातावरण अगदी प्रसन्न होते. सर्व सुख-दुःखे विसरून वारकरी पांडुरंगाच्या ओढीने आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात. सावळ्या विठुरायाचे मनमोहक रुप सर्वच जण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अधीर असतात. या आषाढी एकादशीला सुंदर मेसेजेसने आपल्या हिंतचिंतकांना शुभेच्छा द्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com