Holi
HoliTeam Lokshahi

राज्यात धुळवडीचा उत्साह; राजकीय मंडळींनी उधळले रंग

राज्यात आज सर्वत्र धुळवड मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. त्यातच राज्यातील दिग्गज नेत्यांनी देखील ही धुळवड साजरा करताना दिसत आहे.
Published by :
Sagar Pradhan

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुध्दा आपल्या परिवारासोबत धुळवड साजरी केली. यावेळी त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील होते.

Holi
HoliTeam Lokshahi

आपल्या कुटुंबासोबत धुळवड साजरी केल्यानंतर त्यांनी परिसरातील लोकांना स्वत: हा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Holi
Holi Team Lokshahi

मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या पत्नीना रंग लावताना.

holi
holi Team Lokshahi

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज कार्यकत्यांसोबत धुळवड साजरी केली.

Holi
HoliTeam Lokshahi

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्नी अमृता फडणवीस यांनी सुध्दा आपल्या मुलीसोबत धुळवड साजरी केली. त्या क्षणाचा व्हिडोओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला.

holi
holi Team Lokshahi

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राजकीय स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी करताना.

Holi
HoliTeam Lokshahi

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सुध्दा घरातच धुळवड साजरी केली. या सोबतच त्यांनी नागरिकांना शुभेच्छाही दिल्या.

Holi
HoliTeam Lokshahi

काही दिवसांपुर्वी मनसेचे नेते यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता. तरिही दुखापत झालेली असताना देखील त्यांनी आज धुळवड साजरी केली.

Holi
HoliTeam Lokshahi
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com