Ganeshotsav 2022Team Lokshahi
वेब स्टोरीज
विविध रुपात यंदा गणरायांचे दर्शन; पाहा फोटो
दोन वर्षानंतर यंदा गणेशत्सव साजरा होत आहे. अशातच यावर्षी विविध रूपात बाप्पाचे आगमन झाले आहे. त्याची काही फोटो
सर्वाधिक जास्त चर्चा झालेला चित्रपट पुष्पा सर्वांनाच आवडला. आता बाप्पाच्या मूर्तीवर अल्लू अर्जूनची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
Ganeshotsav 2022Team Lokshahi
पुष्पा चित्रपटानंतर सर्वाधिक कुठल्या चित्रपटाची चर्चा झाली तर तो केजीएफ २ या चित्रपटाची कलाकृती देखील यात साकारली आहे.
Ganeshotsav 2022Team Lokshahi
श्रीगणेशाच्या मूर्तीवर साऊथ स्टार्सची प्रतिमाही अनेकांनी साकारली आहे. या मूर्तीमध्ये साऊथचे सुपरस्टार राम चरण यांची प्रतिमा दिसते.
Ganeshotsav 2022Team Lokshahi
बाहुबली चित्रपटातील एका सीन मधल्या प्रभासच्या लुक सारखेच बाप्पा यंदा गणेशोत्सवात दिसत आहे.
Ganeshotsav 2022Team Lokshahi
पंतप्रधान मोदींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबतच्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Ganeshotsav 2022Team Lokshahi
पोलिसांच्या गणवेशातील गणरायाची सर्वाधिक चर्चा होत आहे.
Ganeshotsav 2022Team Lokshahi